अर्थ : शरीराची जाडी कमी होणे.
उदाहरणे :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
समानार्थी : बारीक होणे, रोडावणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे
अर्थ : शारीरिक शक्ती कमी होणे.
उदाहरणे :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
समानार्थी : अशक्त होणे, कृश होणे, रोडणे, रोडावणे, वाळणे
क्षीण होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ksheen hone samanarthi shabd in Marathi.